चुकून तीचा फोटो फ़ेसबुक वर दिसला
मूलींची अदा पण कमालच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते
कॉलेज मधे फेमस होन्यात
तीला काहीच वेळ लागला नाही
तिच्या नादात अनेकांचा
एटीकेटीचा पण मेळ लागला नही
पोरिंच्या वॉलीबॉल खोखोला पॅक गर्दी
अशी घटना बरेचदा घडली
ही आल्यापसुन तर अचानकच
लेक्चरचि पण टिआरपी वाढली
तिची सर्विस तोंडावर खाल्ल्यावर लोकांना कळले
वॉलीबॉलच्या मॅचमधे वॉलीबॉलच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते ।।१।।
सीनिएर्स तर नेहमिप्रमाणेच
आपली आहे सांगून मोकळे झाले
तिचा वाढता माहोल बघून
बर्याच मुलींचे कपडे तोकडे झाले
काही दिवसनी कळले की हिला
शेजराच्या कॉलेज मधूनपण फ्रेण्डशिपच्या ऑफर आहे
ज्याच्या अक्सेप्ट झाल्या त्याचा खर्च वाढला
आणि रिजेक्ट गॅंगच्या मते मुलगी लोफर आहे
मुलगी सुंदर असणे
ही न्यूज़ पण वायरलच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते ।।२।।
तिच्या आवड़ी नीवडी अड्रेस नंबर
पोरांना बडिया अपडेट असते
मुलगी कोणतिहि असू दे
पोरांचा विकिपीडिया आक्युरेट असते
चिड़ीमारी करणार्यांच्या टॉपर्समधे
सभ्यतेचे कल्चरपण वाढ़ले
चोरलेल्या पेट्रोलवर गाड़ी चालवानार्यांनी
तिच्या गाडीचे पंक्चर पण जोडले
तिच्यवार कान्टीनमधे पैशे गमावुन सर्व्यांना समज़ले की
आपल्या नशीबीपण बिलच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते ।।३।।
"दहा गावचे पाणी पीली आहे", "फक्त फिरवते"
रेग्युलर फ़्रेजेस चा सुरु झाला ट्रेंड
सकाळी कोणी अनओळखि तिच्यसोबत दिसला
तर सायंकाळ पर्यंत तो तीचा बॉयफ्रेंड
"इतकी खास नाही ती" "मी तर पाहतपण नाही"
काही जण असे म्हणत हिंडत होती
खर म्हणजे हे अशे कोल्हे होते
ज्यांना द्राक्ष्याची पुर्ण बागच आंबट होती
खास पोरीबरोबर ओळखी बनवणे
काही म्हणापण स्ट्रगलच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते ।।४।।
डेस्कवर ज़ावुन इश्यू सॉल्व करायचा
तिची ऐवढी काळजी सरांना होती
तिला पैकीच्या पैकी इंटर्नल मीळायचे
ज्याची खरी गरज पोरांना होती
साला एक्सटर्नलपण तीला
आमच्या सारखाच टापत होता
कधी कधी तर तिचा व्हायवा
सुरु व्ह्ययच्या आधीच संपत होता
तिच्या समोर प्रश्न विचारुन आमची इज्जत काढणरा
तोपण एक्सटर्नलच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते ।।५।।
गुड मॉर्निंग गुड डे
तिच्यामुळे पोरांना मॅनर्स ही आले
बर झाले तिच्या वाढदिवसाला
हैपी बर्थडे चे बॅनर्स नाही आले
तीला दोघानी छेड़ले म्हणून
विसजण वेगळे वेगळे वॉर्निंग द्यायला गेले होते
त्यातलेच कहिजण रात्री टेबलवर बसुन
एका पेगमधेच तीला डार्लिंग म्हणायला लागले होते
पोरांना शंभर टक्के ज़ाणुन घ्यायचे
पर्फेक्ट स्थान टेबलच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते.।।६।।
त्यावर्षी गॅदरिंग व्ही डे
सर्व्या इवेंट चे अट्रॅक्षन तिच होती
फेल होणार्यांचे, दारू पिनार्यांचे
ऐकमेव फ्रस्ट्रेशन तिच होती
काही दिवसातच मग बॅच बदललि
आणि स्टॉक बदलला
नवीन पक्षी दिसता दिसताच
सगळ्या शीकरी लोकांनी रोख बदलला
पोरांचे डेस्पॅरेशन कमी झाले
पण मी कायम तीच्याभवती गर्दी पाहली
तिचे लग्ना नंतर चे फोटो चेक करत आहे
लाइक करणार्यांची संख्या अर्धी राहली
कोणी लाइक जरी केले नाही
तरी लेटेस्ट फोटो प्रत्येकाने पाहालाच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते.।।७।।
मूलींची अदा पण कमालच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते
कॉलेज मधे फेमस होन्यात
तीला काहीच वेळ लागला नाही
तिच्या नादात अनेकांचा
एटीकेटीचा पण मेळ लागला नही
पोरिंच्या वॉलीबॉल खोखोला पॅक गर्दी
अशी घटना बरेचदा घडली
ही आल्यापसुन तर अचानकच
लेक्चरचि पण टिआरपी वाढली
तिची सर्विस तोंडावर खाल्ल्यावर लोकांना कळले
वॉलीबॉलच्या मॅचमधे वॉलीबॉलच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते ।।१।।
सीनिएर्स तर नेहमिप्रमाणेच
आपली आहे सांगून मोकळे झाले
तिचा वाढता माहोल बघून
बर्याच मुलींचे कपडे तोकडे झाले
काही दिवसनी कळले की हिला
शेजराच्या कॉलेज मधूनपण फ्रेण्डशिपच्या ऑफर आहे
ज्याच्या अक्सेप्ट झाल्या त्याचा खर्च वाढला
आणि रिजेक्ट गॅंगच्या मते मुलगी लोफर आहे
मुलगी सुंदर असणे
ही न्यूज़ पण वायरलच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते ।।२।।
तिच्या आवड़ी नीवडी अड्रेस नंबर
पोरांना बडिया अपडेट असते
मुलगी कोणतिहि असू दे
पोरांचा विकिपीडिया आक्युरेट असते
चिड़ीमारी करणार्यांच्या टॉपर्समधे
सभ्यतेचे कल्चरपण वाढ़ले
चोरलेल्या पेट्रोलवर गाड़ी चालवानार्यांनी
तिच्या गाडीचे पंक्चर पण जोडले
तिच्यवार कान्टीनमधे पैशे गमावुन सर्व्यांना समज़ले की
आपल्या नशीबीपण बिलच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते ।।३।।
"दहा गावचे पाणी पीली आहे", "फक्त फिरवते"
रेग्युलर फ़्रेजेस चा सुरु झाला ट्रेंड
सकाळी कोणी अनओळखि तिच्यसोबत दिसला
तर सायंकाळ पर्यंत तो तीचा बॉयफ्रेंड
"इतकी खास नाही ती" "मी तर पाहतपण नाही"
काही जण असे म्हणत हिंडत होती
खर म्हणजे हे अशे कोल्हे होते
ज्यांना द्राक्ष्याची पुर्ण बागच आंबट होती
खास पोरीबरोबर ओळखी बनवणे
काही म्हणापण स्ट्रगलच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते ।।४।।
डेस्कवर ज़ावुन इश्यू सॉल्व करायचा
तिची ऐवढी काळजी सरांना होती
तिला पैकीच्या पैकी इंटर्नल मीळायचे
ज्याची खरी गरज पोरांना होती
साला एक्सटर्नलपण तीला
आमच्या सारखाच टापत होता
कधी कधी तर तिचा व्हायवा
सुरु व्ह्ययच्या आधीच संपत होता
तिच्या समोर प्रश्न विचारुन आमची इज्जत काढणरा
तोपण एक्सटर्नलच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते ।।५।।
गुड मॉर्निंग गुड डे
तिच्यामुळे पोरांना मॅनर्स ही आले
बर झाले तिच्या वाढदिवसाला
हैपी बर्थडे चे बॅनर्स नाही आले
तीला दोघानी छेड़ले म्हणून
विसजण वेगळे वेगळे वॉर्निंग द्यायला गेले होते
त्यातलेच कहिजण रात्री टेबलवर बसुन
एका पेगमधेच तीला डार्लिंग म्हणायला लागले होते
पोरांना शंभर टक्के ज़ाणुन घ्यायचे
पर्फेक्ट स्थान टेबलच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते.।।६।।
त्यावर्षी गॅदरिंग व्ही डे
सर्व्या इवेंट चे अट्रॅक्षन तिच होती
फेल होणार्यांचे, दारू पिनार्यांचे
ऐकमेव फ्रस्ट्रेशन तिच होती
काही दिवसातच मग बॅच बदललि
आणि स्टॉक बदलला
नवीन पक्षी दिसता दिसताच
सगळ्या शीकरी लोकांनी रोख बदलला
पोरांचे डेस्पॅरेशन कमी झाले
पण मी कायम तीच्याभवती गर्दी पाहली
तिचे लग्ना नंतर चे फोटो चेक करत आहे
लाइक करणार्यांची संख्या अर्धी राहली
कोणी लाइक जरी केले नाही
तरी लेटेस्ट फोटो प्रत्येकाने पाहालाच असते
गाला वरची खळी तशिच आहे तिच्या
यार ती आतापण मालच दिसते.।।७।।