पावासाळा लागला की मला परत तिचि आठवण येते
मनामधे जुन्या सर्व्या गोष्टिंची साठवण होते
तीच्या सारख्या दिसनाऱ्या हिरोइनचा फोटो
मी मोबाइलचा वॉल पेपेर केला होता
त्या हिरोइन ला सूट होणाऱ्या हिरोचा लुक
मी ऐकदम प्रॉपर केला होता
तीला लांब केस आवडतात
माझ्या ऐका खबऱ्याने कळवले होते
आईच्या शिव्यांना न जुमानता
मी सहा महिने केस वाढवले होते
आज तरी हा सलुन मधे येइल
नेहमीच्या न्हाव्याने कितीदा विचार केला होता
ही आमची मोठी मुलगी
आइने गावभर प्रचार केला होता
मला वाटयचे देव उगाचच आपल्याला मोठेपण देते
पावासाळा लागला की मला परत तिचि आठवण येते
मनामधे जुन्या सर्व्या गोष्टिंची साठवण होते ||१||
तीला आज कोणत्या कलरचा ड्रेस असेल
हे पण मी गेस करयचो
ऐरवी चोळमोळ कपडे घालणारा मी
आजकाल रुमाल पण प्रेस करायचो
प्रेम आंधळे वगैरे काही नसते
खरे तर ते वेन्धळे असते
तिने लाल ड्रेस घातला तर लाल
आणी निळा घातला तर निळे असते
बाकी तो कलरचा अन्दाज मात्र
माझा बरेच वेळा चुकायचा
बहुधा तिच्यावर कोणता रंग चांगला दिसेल
ह्याच वीचरातच त गेस हुकायचा
मुलींना रंगची मात्र चॉईस विलक्षण येते
पावासाळा लागला की मला परत तिचि आठवण येते
मनामधे जुन्या सर्व्या गोष्टिंची साठवण होते ||२||
आपल्या रेगुलर रस्ते चेंज केले
ती रोज दिसावी या आशेने
मीत्रा पेट्रोल खरोखर महाग आहे
उत्तर दीले होते खीश्याने
तिच्या घराकडचा जीम लावला
जवळचाच क्लास पण केला
तिची नजर माझ्यावर पडत असेल काय
मनामधे कित्येकदा टॉस पण केला
अस वाटयचे कि ती
माझ्याकडे बघुन् हसते
पण बघुन हसणे आणि हसुन बघणे
ह्या दोन वेगळ्या गोष्टी असते
खरच प्रेमात प्रत्येकालच वेडेपण येते
पावासाळा लागला की मला परत तिचि आठवण येते
मनामधे जुन्या सर्व्या गोष्टिंची साठवण होते ||३||
ती ऐंगेज असेल काय
बरेच वेळा शंका मनात दाटली होती
मुलींचे बरे असते कारण
असा वीचार करणारी मुलगी कधी भेटली नव्हती
मुलींना चीडवनाऱ्या मीत्रांच्या संगती
मी काही दिवसापासुन सोडल्या होत्या
अचानकच देवळा कडच्या माझ्या
चकरा बऱ्याच वाढल्या होत्या
खरतर मुलगी प्रसन्न करयाला
कोणतेतरी मंत्र हव होतं
प्रत्येकाला ऐकच मुलगी प्रसन्न करायचे
स्वतंत्र हव होतं
हे मात्र नक्की गरज पडल्यावर दगडालापण देवपण येते
पावासाळा लागला की मला परत तिचि आठवण येते
मनामधे जुन्या सर्व्या गोष्टिंची साठवण होते ||४||
प्रमामधे माणुस फार् फिल्मी होतो
कल्पनाशक्क्ती भरपुर असल्याचे कळते
तीच बाप अमरीश पुरी वाटतो
आणि भाऊ शक्ती कपुर असल्याचे कळते
संत पदास जाउन पोहचतो आपण
तिच्या शिवाय कोणत्याच गोष्टीची हाव नसते
ऐरवी प्रत्येक मुलीमध्ये मल्लीका शोधणरऱ्याला
तिच्यामध्ये मात्र अमॄता राव दिसते
"कसमे वादे" "सात जन्मो का साथ"
इत्यादी वायरस माझ्यात इंर्सट झाले होते
तिला इमॅजीन् करुन रोमॅंटीक गाण्यांचे
कितीतरी कॉंर्सट झाले होते
या काळात रोमॅंटीक गाणे पाठपण होते
पावासाळा लागला की मला परत तिचि आठवण येते
मनामधे जुन्या सर्व्या गोष्टिंची साठवण होते ||५||
येत्या पावसळ्यात तीला नक्की सांगयचे
मनामधे ठरले होते
याआधी तिच्याकरीता घेतलेले ग्रीटींग
मीत्रांनीच वापरले होते
फक्त पॉसीटीव वीचार करत होतो
निगेटिव गोष्टी बाकी निग्लेक्ट केल्या
लकी दिवस,लकी शर्ट
सगळ्या गोष्टी लकी सिलेक्ट केल्या
अचानकच तो गायब झाली
तीला मी नंतर मग पाहलेच नाही
अख्खा पावसाळा नीघुन गेला
आमच्या प्रेमाचे ढग आलेच नाही
ती येणार नाही हे समजुन चुकले
ओल्या पापण्या हसुन झाकल्या
हळु हळु पावसाच्या पाण्याने
तीच्या आठवणी पुसुन टाकल्या
तरी पण पावासाळा लागला की मला परत तिचि आठवण येते
मनामधे जुन्या सर्व्या गोष्टिंची साठवण होते||६||

BHARI.........
उत्तर द्याहटवाawesome yar Mangya :))))
उत्तर द्याहटवाgoood one ! keep it up!
उत्तर द्याहटवाo ANNA TUMHI KAY MI KAY TI PORGI KAY ,
उत्तर द्याहटवा"FAKAT KALA WARCHA THIPKA AHOT".
PAWASALA GELA HIWALA LAGALA MASTA KAVITA HOWU DYA ATA.
Ekach numbe malkhede
हटवा