सोमवार, नोव्हेंबर २९, २०१०

शब्द

"शब्द कधी सुचतात कधी सुचत नाही
कधी रुचातात कधी रुचत नाही
कधी पचतात कधी पचत नाही
आणि कधी बोचतात तर कधी बोचत नाही"